Monday, 12 December 2011

" श्रीगणेशा "

            बऱ्याच दिवसांपासून मराठी मध्ये ब्लॉग  सुरु करावा , अस मनापासून वाटत होत .मनातील कुठल्यातरी कोपऱ्यात कळत - नकळतपणे राहणाऱ्या अलगद हळुवार भावनांना वाट करून द्यावी अस मनात होत . इंग्रजी ब्लॉग सुरु केलाच होता काही दिवसांपूर्वी; पण मनात कुठेतरी रुखरुख होती .
            तुम्हा सगळ्यांबरोबर, शेअर करायच्या आहेत या भावना .
            अगदी मनातल सांगतोय , मनापासून ....................