सांजवेळ
ही सांज-वेळ , घेऊन येते तुझी आर्त -आठवण ,
आणि त्या आठवणीत विरघळते हे मन ,
त्या आठवणींतील भाव-कल्लोळ मनास भाळवतो
आणि मी आपल्या क्षणांची क्षितिजे ओलांडतो ......................
हा पाउस घेऊन येतो तुझा ओलावा ,
तो वारा आणतो "मृद्गंध " सारा ,
ती सर आणते त्या हळुवार आठवणी ,
आणि ती वीज चकाकते तुझ्या डोळ्यांतील दवबिंदू होऊनी .................