मृगजळ
आयुष्याच्या रखरखत्या उन्हात प्रत्येकाला मृगजळाची आस असते ,
हो भासच असतो हा ,पण तरीही त्याची आस असते
हवहवस वाटणार ते मृगजळ ,
आपल कधीच होत नाही ,
पण त्याचा गोडवा तरीही कमी होत नाही ..................

No comments:
Post a Comment