शोध
क्षितीज्याच्या पार शोधत असतो मी तुला ,
पण शोधताना हरवून बसतो स्वतःला..........
शोधत असतो तुझ हसण,रडण तुझ्याबरोबरचा प्रत्येक क्षण ,
पण हरवून बसतो स्वतःबरोबरच मी पण .....
शोधत असतो कधीही न घडणारं आपल हसर भविष्य ,
पण हरवून बसतो वर्तमान ......
शोधून शोधून थकतो मी ,
क्षितीज मला म्हणत , " अरे वेड्या जे तुझ नाही ते तुला कस सापडणार ? "
मी उगाचच उसन हसतो आणि म्हणतो त्याला ,
" स्वतःला हरवून , असा शोध घेन तुला नाही समजणार ?"
आणि माझा शोध चालूच राहतो ............

No comments:
Post a Comment