तुझा विरह कधी धगधगता वैशाख , तर कधी वसंत खास ,
तुझ्या विरहात कधी फुले पाकळी , तर कधी होते हातांची ओंजळ ओली ,
तुझी साथ देऊन गेली जन्मभराची शिदोरी ,तर आता त्याची आठवण देते जगण्याची उभारी ,
तुझ्याविना जीवन जस काटेरी पायवाट , तुझ्या आठवणीत रमून जान जस " पक्ष्यांचा" किलबीलाट ,
तुझ हसन सख्या /सखे जस गुलाबाच कोमल फुल ,तुझा गोजिरा चेहरा जस लूटलुटत गोंडस मुल .........
No comments:
Post a Comment